केंद्र सरकारने कांद्याला ४ हजार रुपयांचा भाव द्यावा ; शरद पवार


मुंबई : कांद्यावरील निर्यातशुल्काच्या वादात आता शरद पवार यांनीही उडी घेतली असून केंद्र सरकारने कांद्याला 4 हजार रुपयांचा भाव द्यावा, अशी मागणी पवारांनी केली आहे. कांद्याला जाहीर झालेला 2410 रुपये क्विंटलचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नसून यात त्यांचा उत्पादन खर्च निघणार नसल्याची भूमिका पवारांनी घेतली आहे. कांद्यावरील निर्यातशुल्क कमी करण्याची मागणीही पवारांनी केली आहे.अलिकडेच केंद्र सरकारने कांद्याचे दर स्थिर ठेवण्याचा उपाय म्हणून कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्णय शुल्क लावले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

0/Post a Comment/Comments