पाचोरा येथील राघव केजरीवाल एम.बी.बी.एस परिक्षा उत्तीर्ण




(पाचोरा प्रतिनिधी) पाचोरा येथील संघवी कॉलनीतील रहिवासी राघव विनय केजरीवाल एम . बी . बी . एस . परीक्षा प्रथमश्रेणीतुन उत्तीर्ण झाले आहे . पाचोरा येथील सुप्रसिद्ध बालाजी हॉस्पिटलचे संचालक डॉ . विकास केजरीवाल यांचा पुतण्या व विनय केजरीवाल ( मॅच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स ) यांचा सुपुत्र धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम . बी . बी . एस . परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे . राघव केजरीवाल यांच्या यशाबद्दल त्यांचेवर परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

0/Post a Comment/Comments