अल्पसंख्यांक शिवसेना उप तालुका प्रमुख पदी इम्रान पटेल यांची निवड



धरणगाव : प्रतिनिधी 

धरणगाव : धरणगाव तालुका अल्पसंख्यांक शिवसेना उप तालुका प्रमुख पदी साळवा ग्रामपंचायत सदस्य इम्रान पटेल यांची नुकतीच उप तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब,जिल्हा प्रमुख निलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,तालुका प्रमुख गजानन नाना पाटील, युवा नेते जि प सदस्य प्रतापराव पाटील, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख सलीम इसाक मोमीन,युवासेना उपजिल्हा प्रमुख भैया महाजन,शिवसेना शहर प्रमुख विलासभाऊ महाजन,युवा सेना शहर प्रमुख संतोष महाजन,साळवा विभाग प्रमुख कुणाल इंगळे, तालुका संघटक हेमंत चौधरी,उप तालुका प्रमुख संजय चौधरी,क्रांतीलाल महाजन,महिला तालुका प्रमुख प्रिया इंगळे,शहर प्रमुख महिला भारतीताई चौधरी सर्व पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments