(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव येथील मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय तर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जयंती निमित्त प्रतिमा पुजनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे माल्यार्पण करून प्रतिमाचे पूजन भीमराजभाऊ पाटील पाटील समाज अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष पी एम पाटील सर,वाचनालयाचे उपाध्यक्ष चंदन पाटील,वाचनालयाचे सचिव
योगेश पी.पाटील,आर एच पाटील,अनंत जाधव,नंदकिशोर पाटील,वाल्मीक पाटील,रघुनंदन वाघ,जयेश पाटील,बापू महाजन,हसन अली,दिपक गायकवाड आदी उपस्थित होते.
Post a Comment