धरणगाव येथील मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय तर्फे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची १९६ वी जयंती प्रतिमा पुजन करत उत्साहात साजरी करण्यात आली.
सत्यशोधक तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे उपाध्यक्ष चंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष पी एम पाटील सर,वाचनालयाचे सचिव योगेश पी.पाटील,विजय महाजन,संतोष महाजन,राजेंद्र पडोळ,आर एच पाटील,रवि कडरे,भारती ताई चौधरी,प्रिया इंगळे,रेखा पाटील,अनंत जाधव,नंदकिशोर पाटील,आदित्य योगेश पाटील,किशोर पाटील,रघुनंदन वाघ,दिपक गायकवाड आदी उपस्थित होते.
Post a Comment