भगवान विर एकलव्य यांची मुर्ती स्थापन करण्याच्या परवानगी साठी आदिवासी क्रांती सेनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

 



 धुळे -जिल्ह्यात आदिवासी समाजाचे आराध्यदैवत महादंड नायक भगवान विर एकलव्य यांच्या मुर्ती धुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये स्थापन करण्यासाठी आपल्या माध्यमातून परवानगी मिळावी.

 अशा मागणीचे निवेदन आदिवासी क्रांती सेना प्रणित बाबजी ग्रुप महाराष्ट्र राज्य धुळे जिल्ह्याच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

निवेदन देतेवेळी आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष भरत जाधव, तसेच दौलत अहिरे, लक्ष्मण पवार, महेंद्र माळी, भारत देवरे, अनिल अहिरे, पवन वाघ, आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments