(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल महाजन यांची धरणगाव उपतालुका प्रमुखपदी तर उपशहर प्रमुखपदी बाळासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली आहे. दोघांच्या निवडीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील, युवानेते प्रतापराव पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, भानुदास विसावे, मोतीलाल पाटील, गटनेते पप्पू भावे, विजय महाजन, भैय्या महाजन, संजय चौधरी, शहर प्रमुख विलास महाजन, हेमंत चौधरी, वासुदेव चौधरी, बुटया महाजन, अहमद पठाण, अभिजीत पाटील, शरद पाटील, विनायक महाजन, सत्यवान कंखरे यांच्यासह शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
Post a Comment