दिव्यांगाच्या मदतीला सरसावल्या वैशालीताई सुर्यवंशी

 



श्रद्धेय तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त दिव्यांगांना तीन चाकी सायकल वाटप


(पाचोरा प्रतिनिधी) : समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून शिवसेनेचे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर.ओ.पाटिल यांच्या कन्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी आज श्रध्देय तात्यासाहेब आर.ओ.पाटिल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाचोरा तालुक्यातील तब्बल पंचवीस गरजु गरिब अशा दिव्यांना तीन चाकी सायकली चे वाटप करुन जणू वैशालीताई सुर्यवंशी ह्या दिव्यांच्या मदतीला सरसावल्या आहेत.त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रमातुन आपल्या कामांचा वेगळाच ठसा उमटवला आहे. निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात श्रद्धेय तात्यासाहेबांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त मोठ्या संख्येने श्रद्धे तात्यासाहेबांचे अनुयायी  उपस्थित होते प्रथमतः प्रेरणास्थळावर  श्रद्धेय तात्यासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण  करून श्रीमती कमलताई पाटील, सौ वैशाली सुर्यवंशी  नरेन्द्रसिंग सूर्यवंशी व अन्य मान्यवरांच्या हस्ते  दीप प्रज्वलन करण्यात आले व श्रद्धा सुमन अर्पित करण्यात आली  त्यानंतर  उपस्थित मान्यवरांनी तात्यासाहेबांच्या जीवन प्रसंगावर आधारित काही गोष्टींना उजाळा दिला याप्रसंगी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब,  पारोळा मतदार संघाचे माजी आदरणीय सतीश पाटील, मा.ग.भा.कमलताई पाटील, मा.सौ.वैशालीताई सूर्यवंशी नरेंद्रसिंग सूर्यवंशी, डॉ.सुरेश पाटील, जे.सी.राजपूत, देशमुख दादा, मेहताबसिंग नाईक, रमेशजी बाफ़ना, उद्घवजी मराठे, दिपकसिंग राजपूत, अरुण पाटील, शरद पाटील, संदीप जैन, रजनीताई,मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले, अनिता पाटील, पाटील, अनिल सावंत, दत्ता जडे, भरत खंडेलवाल, अरुण तांबे, राजू भैय्या पाटील, जितेंद्र जैन, पपु राजपूत, पपु जाधव, अभिषेक खंडेलवाल, अजय पाटील, गोपाल परदेशी, राजेंद्र राना, बंडु मोरे, खंडु सोनवने, धर्मराज पाटिल, विनोद बाविस्कर, दादाभाऊ चौधरी, संजय चौधरी, आनंद संगवि, ग़फ़्फ़ारभाई, फहिम शेख़, जे.के.पाटील, अनिल पाटील, रविंद्र सोमवंशी, रविबाबा सोमवंशी, अधिकार पाटील, निलेश पारोचे , भुपेश सोमवंशी, ओम बोरसे, रूपेश पाटील, सचिन राजपूत, दादाभाऊ, रोहन राजपूत, अतुल चौधरी, कुंदन पण्ड्या, पाटील देवीदास, रविंद्र चोरपगार, शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते निर्मल सीड्स पदाधिकारी कर्मचारी निर्माण इंटरनॅशनल स्कूल शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments